Tejaswini Pandit's REPLY To TROLLERS On Her Latest Post | तेजस्विनीने नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
2021-03-11 9 Dailymotion
अभिनेत्री तेजस्विनी पंडित नेहमीच तिच्या हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर येत असते. ती तिची मत सुद्धा परखडपणे मांडते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना देखील तिने खडेबोल सुनावते. काय घडलंय तिच्यासोबत बघूया या व्हिडिओमध्ये.